त्रिशक्ति जगदंबा सर्वार्थ सिद्धि शक्ति पीठ फाउंडेशन आपके सेवा में सदैव आपके साथ होगा! धर्मो रक्षति रक्षिता:

कबड्डी

कबड्डी

युवा प्रो कबड्डी लीग तामिळनाडू मध्ये माधान येथील खेळाडू व चांदुर बाजार येथील जगदंब कबड्डी क्लब मंडळ चा खेळाडू अभिषेक ओंकार पवार यांची युवा प्रो कबड्डी लीग तामिळनाडू मध्ये निवड होऊन यांनी उत्कृष्ट खेळाचे कौशल्य आपल्या संघामध्ये दाखवून विदर्भ ताडोबा टायगर संघाचे प्रतिनिधित्व उत्कृष्ट रित्या केल्या बदल ,,,,,मा श्री जितेंद्र ठाकूर सर अध्यक्ष विदर्भ अम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ, सतीशराव डफळे सर सहसचिव अम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ, संजय पाटील उर्फ जगदंब महाराज अध्यक्ष जगदंब कबड्डी क्लब चांदुर बाजार , सुयोग गोरले क्रीडा मार्गदर्शक व युवा प्रो कबड्डी लीग मार्गदर्शक , व जगदंब कबड्डी क्लब चांदुर बाजार सर्व परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन 🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️💐💐💐💐

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

विदर्भ न्यूज नेटवर्क विदर्भ लास्ट
——-ब्रेकींग न्यूज—–

👉50 वी ज्युनियर नॅशनल हरिद्वार. उत्तरा खंड
👉जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली विदर्भ राज्य ज्युनियर कबड्डी मुले व मुली हरिद्वार रवाना

👉विदर्भ ज्युनियर राज्य मुले कबड्डी प्रशिक्षक श्री सतीश डफळे यांची नियुक्त करण्यात आली व विदर्भ राज्य मुली कबड्डी प्रशिक्षक श्री सुयोग गोरले यांची उत्तराखंड करिता ज्युनियर कबड्डी नॅशनल करिता मुले व मुली संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड श्री जितुभाऊ ठाकूर यांनी केली

👉अम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ वतीने ज्युनियर मुले व मुली खेळाडू यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.

वीडियो चलाएं

खेल की तस्वीरें

Scroll to Top